Sunday, January 17, 2010

दोन वेडी पाखर.......

दोन वेडी पाखरंरोज खिडकीत भेटायची॥
चिमणी चिमणी प्रीत त्यांचीआभाळाला खेटायची..
चिमण्या चिमणीचे चिमणेसे रुसणे,चिमुकली समजूत॥
चिमणेसे हसणे॥
चिमण्या प्रीतीची चिमणी कविताखिडकीत माझ्या फुलायची…
चिमण्या प्रीतीचे रंग निराळे,चिमण्या चोचींतले चिमुकले चाळे॥
चिमण्या दोघांची चिमणी कहाणी,जणू परीकथाच वाटायची..

1 comment:

  1. बाल्या खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुझ्या ब्लागची नोंद करवुन घे.
    मग जेंव्हा केंव्हा तु नविन काही लिहलास कि लगेच सग्ळ्याना दिसेल व तुझा वाचक वर्ग वाढेल. पण तुझा ब्लोग ईथे नक्की नोंदवुन घे.......

    http://marathiblogs.net/

    ReplyDelete